राधानगरी येथील शासकीय निवासी शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी करीता प्रवेश सुरु
schedule05 May 25 person by visibility 293 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, राधानगरी जि. कोल्हापूर येथे इयत्ता 6 वी ते 10 वी या वर्गाकरिता शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
विनामुल्य प्रवेश व सोई-सुविधा महिती करिता प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता किरवेकर संपर्क क्र. 7709307225 व
शाळेचे गृहपाल एस.पी. बगाडे संपर्क क्र. 9423285864 यांच्याशी संपर्क साधावा.