SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये पुस्तक परीक्षण उपक्रम संपन्नशिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे दिपक काशीद अध्यक्ष; राकेश डोंगरे उपाध्यक्षसैन्य दलात अधिकारी पदासाठी नाशिक येथे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षणभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटनRIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढनाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्याभाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात शनिवारी 'ओबीसी जागृती परिषद'; आरक्षणासह विविध प्रश्नांवर होणार मंथनसमरजितसिंह घाटगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोल्हापुरात १२ एप्रिल रोजी ब्राह्मण शेतकरी मेळावाजागतिक रोमा दिन: उपेक्षितांच्या अस्तित्वाचा आणि संस्कृतीचा उत्सव

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे दिपक काशीद अध्यक्ष; राकेश डोंगरे उपाध्यक्ष

schedule08 Apr 26 person by visibility 89 categoryराज्य

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर या संस्थेच्या अध्यक्षपदी दिपक नारायण काशीद यांची, तर उपाध्यक्षपदी राकेश आण्णासो डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी निलेश दिनकर पाटील (सहकारी अधिकारी श्रेणी- २ अधिन, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर) यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. 

या बैठकीला संचालक विजय पाटील, राजेंद्र चव्हाण, साताप्पा साळोखे, अनिल साळोखे, सचिन नाळे, विजय इंगवले, शशिकांत साळुंखे, सागर चौरे, विनय पाटील, सागर लांडे, सुरेश पाटील, शितल सरनाईक, वंदना गुरव, चिटणीस नितीन लोहार व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes