SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधाचा निषेध; मुंबईत भाजपचा विराट जन आक्रोश मोर्चानिवडणूक रणधुमाळी: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगताबारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला 'इंडिया स्किल्स ' स्पर्धेमध्ये रौप्यपदकवारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कारदिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शन

जाहिरात

 

निवडणूक रणधुमाळी: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता

schedule21 Apr 26 person by visibility 104 categoryराजकीय

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराचा धडाका आज थांबला आहे. पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील आणि तामिळनाडूतील सर्व जागांसाठी गुरुवारी मतदान होणार असून, आज या दोन्ही राज्यांमधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.

तामिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात १५२ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. या दोन्ही राज्यांमध्ये मिळून एकूण १,४७८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सभा आणि रॅलींचा धडाका लावला होता.


🔹महाराष्ट्रात बारामती आणि राहुरीवर लक्ष
राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांनी आणि पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. आता सर्वांच्या नजरा गुरुवारी होणाऱ्या मतदानाकडे आणि त्यानंतर लागणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes