SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के

schedule02 May 26 person by visibility 377 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : दि मोहामेडन एज्यु. सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एच.एस.सी. परीक्षा फेब्रु.२०२६ चा विज्ञानशाखेचा निकाल ९४ टक्के तर कलाशाखेचा निकाल ९२ टक्के लागला.

कला शाखेमध्ये प्रथम  पटेल स्वालेहा जमीर ७७.१७% द्वितीय  पठाण मुस्कान नवाज ७६.१७% तृतीय  उस्ताद आयान समीर ७५.८३%

विज्ञान शाखेमध्ये प्रथम  मुजावर सादिया रफिक ७२.६७% ‌द्वितीय  कागवाडे अमन सलीमजावेद ७०.५०% तृतीय  मणेर आयेशाकौसर बद्रुद्दीन ६१.६७%

संस्थेचे चेअरमन  गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदील फरास, शाळा समिती चेअरमन रफिक शेख, संचालक हाजी लियाकत मुजावर, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार, अल्ताफ झांजी, पापाभाई बागवान, हाजी जहांगीर अत्तार, मलिक बागवान तसेच मुख्याध्यापक काझी एस.एस. शिक्षिका  खटावकर एस.एस., मुल्ला.एस.आय., मुजावर ए.एस. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes