SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावारणा विद्यापीठाचा महारोजगार मेळावा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललासार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जगोकुळ निवडणुकीत सत्यजित पाटील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत भूमिका केली स्पष्टजैविक शेतीला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे : संतोष मोरेमहामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा; आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणीशेतकऱ्यांनी घाबरू नये, सरकार पाठीशी; लवकरच दुष्काळ जाहीर होणार : हसन मुश्रीफमोफत आरोग्यसेवेसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण‘श्री गणेशा आरोग्याचा 2.0’ अंतर्गत 1 हजार 88 आरोग्य शिबिरेसत्यशोधक समाज: समता आणि सुधारणेचा क्रांतिकारी सरनामा

जाहिरात

 

वारणा विद्यापीठाचा महारोजगार मेळावा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलला

schedule24 Sep 26 person by visibility 168 categoryशैक्षणिक

वारणानगर  :  पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथील सहाय्यक आयुक्त यांच्याकडून प्राप्त पत्रानुसार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी वारणा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेला महारोजगार मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.

 महारोजगार मेळाव्याची नवीन तारीख आचारसंहिता संपल्यानंतर निश्चित करून स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे.

कृपया याची नोंद सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, नेमणुकीसाठी येणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी घ्यावी व सहकार्य करावे, असे वारणा विद्यापीठातर्फे कळवण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes