अग्निवीर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
schedule18 Mar 25 person by visibility 231 categoryराज्य

कोल्हापूर : भारतीय सेना मार्फत अग्निवीर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे.
अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपीक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडसमन 8 वी, अग्निवीर ट्रेडसिंग, 10 वी, महिला सहायक, सोलडी, 10 वी, अग्निवीर ट्रेडसमन, 10 वी, धार्मिक शिक्षक jco, हवालदार शिक्षण आणि हवालदार (सर्व्हेअर ऑटोमेटेड कार्टोग्राफर)
यापदांसाठी दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. जमीर करीम यांनी केले आहे.