SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुलगुरू डॉ डी टी शिर्के याच्या हस्ते राष्ट्रीय क्रॉस कंट्री पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कारविधानसभेची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी; यंत्रणा सज्ज; कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार....विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान : जिल्हाधिकारी अमोल येडगे ; कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी पहा...कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान; राज्यामध्ये उच्चांकी मतदानाची परंपरा कायम; मतदार जनजागृती (SVEEP) उपक्रमांमुळे वाढला टक्काविधानसभा निवडणूक २०२४ : मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ संपन्नकिमान आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत धान (भात) व रागी (नाचणी) शेतकरी नोंदणीस 15 डिसेंबरपर्यंत मुदतशिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्तमुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ ;१ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शितकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगे

जाहिरात

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान : जिल्हाधिकारी अमोल येडगे ; कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी पहा...

schedule21 Nov 24 person by visibility 207 categoryराज्य

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी उत्साहाने मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांसह प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याबरोबरच कोल्हापूर जिल्हावासियांनी उत्साहाने मतदान केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज दिली आहे.

 

 जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात एकूण 33 लाख 5 हजार 98 मतदारापैकी 25 लाख 32 हजार 657 मतदारांनी मतदार केले. यामध्ये एकूण 16,69,270 पुरुषांपैकी 12,97,561 पुरुषांनी, 16,35,642 महिलापैकी 12,35,010 महिलांनी व 186 पैकी 86 इतर मतदारांनी मतदान केले, यात पुरुषांची टक्केवारी 77.73, महिलांची टक्केवारी 75.51 तर इतरांची टक्केवारी 46.24 इतकी आहे. या मतदारांची एकूण टक्केवारी 76.63 इतकी आहे. 

🔹जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे-

▪️271 चंदगड- पुरुष 163470, महिला 164201 व इतर 9 असे एकूण 327680 मतदार. यापैकी पुरुष 121774 (74.49 टक्के),महिला 123918 (75.47टक्के),व इतर 3 (33.33 टक्के),अशा एकूण 245695 (74.98 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

▪️272 राधानगरी - पुरुष 177302, महिला 167108 व इतर 12 असे एकूण 344422 मतदार. यापैकी पुरुष 140315 (79.14 टक्के) महिला 129365 (77.41 टक्के) व इतर 9 (75 टक्के) अशा एकूण 269689 (78.30 टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

▪️273 कागल - पुरुष 171356, महिला 172311 व इतर 5 असे एकूण 343672 मतदार. यापैकी पुरुष 143169 (83.55 टक्के), महिला 140395 (81.48 टक्के) व इतर 4 (80 टक्के) अशा एकूण 283568 (82.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

▪️274 कोल्हापूर दक्षिण- पुरुष - 187400, महिला 185233 व इतर 51 असे एकूण 372684 मतदार. यापैकी पुरुष 142707 (76.15टक्के), महिला 139007 (75.04 टक्के) व इतर 29 (56.86 टक्के) अशा एकूण 281743 (75.60 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

▪️275 करवीर - पुरुष 168193 महिला 156968 व इतर 0 असे एकूण 325161 मतदार. यापैकी पुरुष 144902(86.15 टक्के), महिला 131343 (83.68 टक्के) व इतर 0 (0 टक्के) अशा एकूण 276245 (84.96 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

▪️276 कोल्हापूर उत्तर- पुरुष 148809, महिला 152916 व इतर 18 असे एकूण 301743 मतदार. यापैकी पुरुष 100597 (67.60 टक्के), महिला 97059 (63.47 टक्के) व इतर 10 (55.56 टक्के) अशा एकूण 197666 (65.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला. 

▪️277 शाहूवाडी - पुरुष 157316, महिला 148923 व इतर 7 असे एकूण 306246 मतदार. यापैकी पुरुष 125620 (79.85 टक्के) महिला 116363 (78.14 टक्के) व इतर 4 (57.14 टक्के) अशा एकूण 241987 (79.02 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

▪️278 हातकणंगले- पुरुष 173449, महिला 168216 व इतर 20 असे एकूण 341685 मतदार. यापैकी पुरुष 136055 (78.44 टक्के) महिला 125145 (74.40 टक्के) व इतर 15 (75 टक्के) अशा एकूण 261215 (76.45 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

▪️279 इचलकरंजी - पुरुष 158721, महिला 153881 व इतर 62 असे एकूण 312664 मतदार. यापैकी पुरुष 111916 (70.51 टक्के) महिला 105927 (68.84 टक्के) व इतर 10 (16.13 टक्के) अशा एकूण 217853 (69.68 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

▪️280 शिरोळ - दक्षिण पुरुष 163254, महिला 165885 व इतर 2 असे एकूण 329141 मतदार. यापैकी पुरुष 130506 (79.94 टक्के) महिला 126488 (76.25 टक्के) व इतर 2 (100 टक्के) अशा एकूण 256996 (78.08 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes