SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीर-२७५ विधानसभा मतदारसंघामधील मतमोजणी पारदर्शीपणे; निवडणूक निर्णय अधिकारी, विधानसभा मतदार संघ करवीर26 नोव्हेंबरला संविधान रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकांनी व्हावेविधानसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात सर्वात मोठ्या आणि कमी फरकाने कोण जिंकले, जाणून घ्या, काही जागांचे निकाल ...उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) - गट ब - (अराजपत्रित) पदाचा निकाल जाहीर झारखंड : हेमंत सोरेन 26 नोव्हेंबरला घेणार शपथमनसेची शिवतीर्थवर सोमवारी महत्त्वपूर्ण बैठककोल्हापुरातील महायुतीचे आमदार खास विमानाने मुंबईला रवानामहाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना; मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणारमहायुतीचा महाजल्लोष!, महाविकास आघाडीचा दारुण पराभव झारखंडच्या जनतेचा झामुमो- काँग्रेसच्या आघाडीला पुन्हा संधी

जाहिरात

 

विधानसभेची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी; यंत्रणा सज्ज; कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार....

schedule21 Nov 24 person by visibility 326 categoryराज्य

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून या निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज दिली आहे.

🔵 जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार आहे.

▪️271 चंदगड- पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज

▪️272 राधानगरी- तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी

▪️273 कागल-जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल

▪️274 कोल्हापूर दक्षिण- व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी, कोल्हापूर

▪️275 करवीर –शासकीय धान्य गोदाम क्र. D, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर

▪️276 कोल्हापूर उत्तर- शासकीय धान्य गोदाम क्र. A, रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर

▪️277 शाहूवाडी-जुने शासकीय धान्य गोदाम-पश्चिमेकडील बाजू भाग-ब, तहसिल कार्यालयाशेजारी, शाहूवाडी

▪️278 हातकणंगले -शासकीय धान्य गोदाम- नंबर 2, हातकणंगले.

▪️279 इचलकरंजी- राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केटसमोर, इचलकरंजी

▪️280 शिरोळ- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील आवारामध्ये (तळ मजला)

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes