SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरघरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीसउत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीतजिल्हा नियोजन समितीची येत्या बुधवारी सभाडिजिटल आशय, मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक संधी : डॉ. मारुलकरवीज दरवाढीतून महावितरणचा जनतेच्या खिशावर दरोडा : सतेज पाटील यांचा आरोप : प्रस्तावित वीज दरवाढीवर सुनावणीवेणूताई चव्हाण यांच्या कार्यात परिवर्तनाची स्पष्ट दिशा: डॉ. भारती पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात 20 फेब्रुवारीपर्यंत बंदी आदेश लागूपरीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

जाहिरात

 

जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणूक : निवडणूक विभागातून 1, निर्वाचक गणातून 1 नामनिर्देशपत्र दाखल

schedule17 Jan 26 person by visibility 205 categoryराजकीय

कोल्हापूर  : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद  व त्याअंतर्गत 12 पंचायत समितीमार्फत दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी 518 उमेदवारांना 1 हजार 24 नामनिर्देशनपत्रे वितरण करण्यात आली आहेत. आज अखेर एकूण 1 हजार 93 उमेदवारांना 2 हजार 281 इतकी नामनिर्देशनपत्रे वितरीत करण्यात आली आहेत.

 तर आज अखेर निवडणूक विभागातून 1 व निर्वाचक गणातून 1 नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes