SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
39 वा राजर्षी शाहू पुरस्कार प‌द्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना घोषितकृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून महिलांसाठी उभारली जाणार स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे, वोलू संस्थेशी सामंजस्य करारकोल्हापूर महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचा आज प्रारंभशिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंतीकोल्हापूरच्या विकासाला गती देण्यासाठी व्यावसायिक अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटेंट दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार, 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनतापमानात 14 जूनपर्यंत वाढ, काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नयेछत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना

जाहिरात

 

दिव्यांग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार, 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

schedule09 Jun 25 person by visibility 115 categoryराज्य

कोल्हापूर : सामाजिक न्याय अंतर्गत दिव्यांग जन शक्तीकरण या विभागाकडून प्रत्येक वर्षी 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनिय काम करण्यासाठी पुरस्कार देण्यात येतो.

 हा पुरस्कार देण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विभागाच्या www.depwd.gov.in या संकेत स्थळावर व राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in या संकेत स्थळावर उपलब्य आहे. ज्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी दिनांक 15 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत व त्याची एक प्रत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावी, 

असे आहवान जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes