SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय : राज्यपाल आचार्य देवव्रत‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटनफुटबॉल निवड चाचणीसाठी सहभागी होण्याचे आवाहन पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहनगोकुळ मार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा : नविद मुश्रीफपद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजराभुदरगड तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागूसातारा हादरलं ! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर लिहिली सुसाईड नोट दिवाळी झाली, पण लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू

schedule24 Oct 25 person by visibility 176 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबर रोजी  रात्री  12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

  हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, 

अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes