सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश
schedule15 May 25 person by visibility 193 categoryशैक्षणिक

अतिग्रे : येथील संजय घोडावत सीबीएसई ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
तिन्ही शाखामधील गुणानुक्रमे प्रथम तीन खालील प्रमाणे
▪️इयत्ता बारावी विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक: शौर्य प्रितम डूणूंग – 96.6%
द्वितीय क्रमांक: प्रियांश प्रताप तेंडुलकर – 95.6%
तृतीय क्रमांक: अनन्या गिरीश रायबागे – 94.6%
▪️इयत्ता बारावी वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक: श्लोक इनानी – 95.2%
द्वितीय क्रमांक: तविषा अमितकुमार कनोडिया – 94.8%
तृतीय क्रमांक: हितिका मनीषकुमार जैन – 94.4%
▪️इयत्ता बारावी मानव्यशास्त्र शाखा
प्रथम क्रमांक: सुहानी चेतन मेहता – 93.2%
द्वितीय क्रमांक: ईशा हृषीकेश सरदेशपांडे – 92.8%
तृतीय क्रमांक: प्राची किरण देवकर – 91.2%
निकाल विश्लेषण
90% पेक्षा जास्त – 19 विद्यार्थी
80% ते 90% – 37 विद्यार्थी
70% ते 80% – 49 विद्यार्थी
60% ते 70% – 43 विद्यार्थी
50% ते 60% – 20 विद्यार्थी
50% पेक्षा कमी – 4 विद्यार्थी
ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्राचार्य नितेश नाडे, सर्व शिक्षकवर्ग व पालकांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.