+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule22 Oct 24 person by visibility 335 categoryराजकीय
पुणे : शेतकरी संघटना स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची माहीती शेतकरी संघटनेने अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली. ग्राहक चळवळ व सरपंच परिषद यानी संघटनेला पाठिंबा दिला आहे. असे सांगत पाटील यांनी ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

शेतकरी संघटनेचे जाहीर उमेदवार पुढील प्रमाणे : अकोट- लक्ष्मीकांत कौठेकर, पाथरी- मोहन मानोल, इंदापूर- अँड. पांडुरंग रायते,
 कराड उत्तर- वसीम इनामदार, करवीर- अँड. माणिक शिंदे, हातकणंगले- डॉ. प्रगती चव्हाण, पलुस कडेगाव- परशूराम माळी या उमेदवारांचा समावेश आहे.