+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule22 Oct 24 person by visibility 208 categoryराज्य
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील दहा मतदासंघासाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.

▪️निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 22 ऑक्टोबर 2024 (मंगळवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार), दुपारी 3 पर्यंत. नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक. 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार) सकाळी 11 वाजता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार) दुपारी 3 वाजेपर्यंत.

 निवडणूक चिन्ह वाटप दिनांक 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार) दुपारी 3 नंतर. मतदानाचा दिनांक 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार) (सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत). मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 23 नोव्हेंबर 2024 (सकाळी 8 पासून ते संपेपर्यंत)