छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित प्रतिमा पूजन, अभिवादन
schedule14 May 25 person by visibility 250 categoryसामाजिक

इचलकरंजी : येथील इचलकरंजी महापालिकेच्या जवळील अटल बिहारी वाजपेयी चौकातील शाहू ग्रुप मालवाहतूक संघटना इचलकरंजी शाखा क्रमांक नऊ तर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले.
यावेळी अँटी करप्शन फाउंडेशन इंडियाचे स्टेट डायरेक्टर सचिन देसाई यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन संपन्न झाले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सहदेव कांदे संदीप जाधव नामदेव कांदे, सचिन शिंदे, शाहरुख नांद्रेकर, ओंकार जावीर, सागर चव्हाण, आणि सामाजिक कार्यकर्ते विजय घोटणे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.