सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन
schedule14 May 25 person by visibility 416 categoryसामाजिक

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६८व्या जयंतीनिमित्त आज दिनांक १४ मे २०२५ रोजी सकल हिंदू समाजातर्फे पापाची टिकटी (कोल्हापूर) येथील महाराजांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी गजानन तोडकर, आनंदराव पवळ, किशोर घाटगे, बंडा साळुंखे, अभिजीत पाटील, निरंजन शिंदे, योगेश केरकर, विकास जाधव, प्रशांत पाटील, महेश पवार,
संभाजीराव थोरवत, रामभाऊ मेथे आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.