+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule20 Oct 24 person by visibility 295 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या लक्षतीर्थमधील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमध्ये, भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने, आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा झालीय. त्यामध्ये मुलांनी हिरीरीनं सहभाग घेतला. 

 शिवानी पाटील आणि अर्चना प्रभावळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे राहुल पाटील आणि विकास राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अर्चना पाटील यांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील कसे बनवायचे, याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून आकाशकंदील आणि दीपावलीसाठी लागणाऱ्या वस्तू बनवून घेतल्या.

 आकाशकंदील बनवताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय आहे. हस्तकलेच्या वस्तू बनवताना मुलांची एकाग्रता वाढीस लागते, असंही अर्चना पाटील यांनी सांगितलं. यावेळी मुख्याध्यापिका गीता काळे, मंदाकिनी पाटील, अरविंद मुरकुटे पाटील, वंदना भोपळे, कविता रावळ, वैशाली पाटील, दीपक कुंभार, काशिराम कोमटवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते,