+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule20 Oct 24 person by visibility 420 categoryराजकीय
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून कोल्हापूर दक्षिणमधून माजी आमदार अमल महाडिक तर इचलकरंजीतून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी आज (दि. २०) जाहीर झाली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. 

या यादीत देवेंद्र फडवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मनगुंटीवार, अमल महाडिक, राहुल आवाडे, श्वेता महाले, मोनिका राजळे, जया चव्हाण, मेघना बोर्डीकर, मंदा म्हात्रे,  मंगल लोढ़ा, राहुल नार्वेकर, प्रशांत ठाकुर, प्रशांत ठाकुर, चंद्रकांत दादा पाटिल, प्रतिभा पचपुते, राम शिंदे यांच्यासह १३ महिलांना संधी देण्यात आली आहे.