+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule20 Oct 24 person by visibility 200 categoryराज्य
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २७६ कोल्हापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरणे बाबतची प्रक्रिया याची माहिती राजकीय पक्ष प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार यांना देणेकामी छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 तरी संबंधित इच्छुक यांनी बैठकीस उपस्थित राहावे,

 असे आवाहन डॉ.संपत खिलारी, निवडणूक निर्णय अधिकारी २७६ कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) कोल्हापूर यांनी केले आहे.