+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule25 Sep 24 person by visibility 409 categoryराजकीय
कोल्हापूर : इचलकरंजी येथील अपक्ष आमदार प्रकाश आवाडे तसेच माजी जि. प. सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचा आज बुधवारी २५ रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

केंद्रीय गृह मंत्री तथा - सहकार मंत्री अमित शहा हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शहा यांच्या उपस्थितीत आवाडे पिता-पुत्र भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे भाजप पदाधिकारी यांचा मेळावा होत आहे. 

 गेल्या काही दिवसांपासून आवाडे यांचा भाजपामधील पक्षप्रवेश काही कारणास्तव रखडला होता. अखेर आवाडे याचा भाजपा प्रवेश होत आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आवाडे समर्थक सहभागी होणार आहेत.