+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule20 Oct 24 person by visibility 499 categoryराज्य
कोल्हापूर : गडमुडशिंगी या ठिकाणी विहिरीच्या काठावर असणारे मंदिर विहिरीत कोसळल्याची घटना आज रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. यावेळी मंदिरामध्ये कृष्णात उमराव दांगट हे पूजा करीत असताना मंदिर पाण्यात कोसळले. त्यात कृष्णात उमराव दांगट यांचा या मृत्यू झाल्याचे समजते.

 गडमुडशिंगी या ठिकाणी विहिरीच्या काठावर 22 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मंदिराचा तळातील काही भाग कमकुवत झाला होता. विहिरीतील सततच्या पाण्यामुळे मंदिर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडल्याची शक्यता आहे. या मंदिरात गेली 22 वर्ष पूजा करणारे कृष्णात उमराव दांगट हे पूजा करीत असताना ही दुर्घटना घडली त्यात कृष्णात उमराव दांगट यांचा मृत्यू झाला.

ही घटना समजतात परिसरातील नागरिक, गांधीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले होते. तसेच दांगट यांचा शोधूनही सुरू होता.