+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule18 Oct 24 person by visibility 261 categoryसामाजिक
कोल्हापूर : सिद्धगिरी संस्थान, कणेरीमठचे प्रमुख काडसिद्धेश्वर महाराजांन च्या हस्ते महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष योगेश पाटील तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा युवा उपाध्यक्षपदी सुनील शिंदे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

महाराष्ट्र पोलीस बॉईज ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र पोलीस अधिकारी , कर्मचारी, पोलीस परिवार , सामान्य जनतेचे आणि ग्रामीण विभागातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरत पणे काम करते . या कामाची दखल घेऊन श्री सिद्धगिरी संस्थान चे प्रमुख  श्री काडसिद्धेश्वर महाराज यांच्याहस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

 यावेळी शशिकांत पाटील -करवीर युवा संपर्क प्रमुख , स्वरूपा खुरुंदले-कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्ष, ज्योती काठवे , (कळंबा विभाग प्रमुख ) यांचाही सत्कार करण्यात आला.

 सामाजिक काम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने कडून होत राहवे , त्यासाठी महाराजांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा ही दिल्या. यासाठी श्री सिद्धगिरी संस्थांनचे प्रमुख बारामतीकर, दत्ता आगारे , विक्रम पाटील, लांबोरे , अविराज गवळी ,आणि हसीना शेख महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना प्रदेशाध्यक्षा यांचे विशेष सहकार्य लाभले.