+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule09 Oct 24 person by visibility 276 categoryराजकीय
मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी दहा उमेदवार जाहीर केले आहेत. यात राज्यातील वेगवेगळ्या विभागातील मतदारसंघांचा समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडीने दहा जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्य (छत्रपती संभाजीनगर मध्य), कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, मान, सांगली, शिरोळ या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश आहे.

▪️मलकापूर विधानसभा मतदारसंघ - शहजाद खान सलीम खान (मुस्लीम)
▪️बाळापूर विधानसभा मतदारसंघ - खातीब सयद नातीक्वाद्दीन (मुस्लीम)
▪️परभणी विधानसभा मतदारसंघ सयद सामी सय साहेबजान (मुस्लीम)
▪️औरंगाबाद मध्य मतदारसंघ मोहम्मद जावीद मोहम्मद इसाक (मुस्लीम)
▪️गंगापूर विधानसभा मतदारसंघ सय्यद गुलाम नबी सय्यद (मुस्लीम)
▪️कल्याण पश्चिम मतदारसंघ अयाज गुलजार मोलवी (मुस्लीम)
▪️हडपसर विधानसभा मतदारसंघ - मोहम्म अफरोज मुल्ला (मुस्लीम)
▪️मान विधानसभा मतदारसंघ इम्तियाज जफर नदाफ (मुस्लीम)
▪️शिरोळ विधानसभा मतदारसंघ आरिफ मोहम्मदाली पटेल (मुस्लीम)
▪️सांगली विधानसभा मतदारसंघ अल्लाउद्दीन हयातचंद काझी (मुस्लीम)

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच वंचितने २१ उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.